लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
ST Workers Strike: एसटी बंदमुळे रेल्वेकडे धाव पण तिथेही पदरी निराशाच - Marathi News | st workers strike railways tickets unavailable strike st workers nira | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Workers Strike: एसटी बंदमुळे रेल्वेकडे धाव पण तिथेही पदरी निराशाच

पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा येथून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची संख्या असते. दररोज हजारो प्रवाशी नीरा बस स्थानकातून ये - जा करतात. नीरा बसस्थानकाशेजारीच रेल्वे स्थानक आहे (msrtc strike, st strike) ...

एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार असंवेदनशील; देवेंद्र फडणवीस - Marathi News | State Government insensitive to demands of ST employees; Devendra Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार असंवेदनशील; देवेंद्र फडणवीस

आमदार गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा देण्याची विरोधी पक्षनेते फडणवीस यांची मागणी ...

एसटी बंदच : कर्मचारी संपावर कायम, प्रवाशांना फटका - Marathi News | ST Employees continuing strike passengers facing problems | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटी बंदच : कर्मचारी संपावर कायम, प्रवाशांना फटका

सोमवारी गणेशपेठेतील बसस्थानकारून एकही बस सुटली नाही. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. एसटीच्या संपाचा फायदा खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी घेतला आणि मनमानी भाडेवाड केली आहे. ...

MSRTC Strike : 'त्या' अधिकाऱ्यास झोपेतून उठवा पण..; उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश - Marathi News | MSRTC Strike : Wake up 'that' officer but ...; High Court directs government about bus strike, says adv gunratna sadavarte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' अधिकाऱ्यास झोपेतून उठवा पण...; उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

ST महामंडळातले 90 टक्के कामगार आज कामावर हजर नाहीत. आत्तापर्यंत 35 कर्मचारी बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. या कामगारांना न्यायाचं पहिलं पाऊल मिळालं आहे ...

एसटी कर्मचाऱ्यांचा १०० टक्के बंद; मागण्या मान्य करण्यासाठी कार्यशाळेचे कर्मचारी बंदमध्ये सहभागी - Marathi News | ST employees strike Workshop staff participate in closures to meet demands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटी कर्मचाऱ्यांचा १०० टक्के बंद; मागण्या मान्य करण्यासाठी कार्यशाळेचे कर्मचारी बंदमध्ये सहभागी

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला अद्यापही राज्य शासनाकडून सकारात्मक चर्चा झालेली नाही. ...

ST Strike: पुण्यात एसटीला 'ब्रेक'; स्वारगेट, शिवाजीनगरसह आणखी ३ डेपो बंद - Marathi News | Break to ST in Pune 3 more depots including Swargate Shivajinagar closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Strike: पुण्यात एसटीला 'ब्रेक'; स्वारगेट, शिवाजीनगरसह आणखी ३ डेपो बंद

कर्मचारी संपावर ठाम असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना माघारी फिरावे लागत आहे ...

एसटी महामंडळाला ५५ कोटींचा तोटा; संपाचा फटका, ११९ आगार बंद - Marathi News | 55 crore loss to ST Corporation; Strike strikes, 119 depots closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी महामंडळाला ५५ कोटींचा तोटा; संपाचा फटका, ११९ आगार बंद

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यातील प्रवासी प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून असतात. ...

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा उद्रेक; संपामुळे राज्यात प्रवाशांचे हालच हाल - Marathi News | Outbreak of contact ST employees; At the time the passengers were caught | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा उद्रेक; संपामुळे राज्यात प्रवाशांचे हालच हाल

ऐन दिवाळीत एसटीच्या संपामुळे राज्यात प्रवाशांचे हालच हाल ...