एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, सदावर्ते यांची आंदोलनाची हाक म्हणजे लबाडाच्या घरचे निमंत्रण झाले आहे. ...