एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून अचानक पुकारलेल्या संपामुळे साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकात बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी सकाळी प्रवाशांना याची कल्पना नसल्याने ते बसस्थानकातच अडकून पडले होते. ...
भिवंडी : वेतनवाढीसह आपल्या इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक अघोषित संप पुकारल्याने शहरातील प्रवासी नागरिक व नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल झाले.भिवंडी आगारातील काही कर्मचा-यांनी संपाला पाठिंबा न दिल्याने उद््भवलेला वाद निजामपूर पोलीस ठाण्यात गेल ...
महाराष्ट्रातील एसटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून (8 जून) पुकारलेल्या संपाचा मोठा फटका गोमंतकीयांनाही बसला आहे. गोव्याहून सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळातर्फे रोज पाठवल्या जाणा-या 34 बसगाड्या आज महाराष्ट्रात पाठवल्या गेल्या नाहीत. ...
चाळीसगाव : नाशिक आणि धुळे, औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमारेषांवर असणा-या चाळीसगाव बस आगारात शुक्रवारी कर्मचा-यांच्या संपामुळे पोलिस बंदोबस्तात बसफे-या सुरु झाल्या. एरवी गजबजलेल्या बसस्थानकात किरकोळ गर्दी होती.सकाळी चाळीसगाव बसस्थानकातून दुपारी १ वाजेपर ...
एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात पुकारलेल्या संपाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील अहेरी आगारातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी पगारवाढ व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळपासून बेमुदत बंद घोषित केल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. ...