एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
वेतनवाढीसह आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अहेरी आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून अघोषित बेमुदत बंद पुकारला. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या बंदला तिरोडा आगारातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दुपारी ४ वाजतापर्यंत एकही बस आगाराबाहेर पडली नाही. ...
‘एसटी’ कामगारांनी वेतनवाढीविरोधात पुकारलेला अघोषित संप जिल्ह्यात संमिश्र राहिला. पांढरकवडा आगारातून अपवादानेच बस मार्गावर धावली. त्या खालोखाल वणी, पुसद आणि उमरखेडमध्ये बंदचा परिणाम जाणवला. ...
रा.प.म.च्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात मोठ्या संख्येने वाहक व चालक सहभागी झाल्याने रापमच्यावतीने देण्यात येणारी प्रवासी वाहतूक सेवा शुक्रवारी सकाळी खोळंबली होती. ...
सातारा : एसटी कर्मचाºयांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाचा सातारा जिल्तील हजारो प्रवाशांना फटका बसला. एकूण १ हजार ६१४ एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी पोलिसांनी का ...
शासनाने केलेली पगारवाढ फसवी असल्याचा आरोप करत एसटी कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून स्वयंस्फूर्तीने केलेल्या संपामुळे नगर जिल्ह्यात एसटीचे ५० लाखांचे नुकसान झाले. ...
उन्हाळी सुट्टी संपत चालली असल्याने अनेक प्रवाशांनी परतीचा प्रवास करता असतानाच पगारवाढी नामंूजर असल्याने कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केल्याने शुक्रवारी कोल्हापुर विभागीतील अनेक मार्गावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले; तर खासगी व ...