एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
घोषित वेतनवाढ मान्य नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या अघोषित संपामुळे शुक्रवारी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. एसटीच्या २५ हजार फे-या त्यामुळे रद्द झाल्या. शुक्रवारी १५ कोटींच्या महसूलावर पाणी सोडावे लागले. ...
वेतनवाढ मान्य नसल्याचे सांगून गुरुवारी मध्यरात्रीपासून अचानक संपावर गेलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचा-यांमुळे वाहतूकसेवा ठप्प झाली. ...
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी परस्पर एकतर्फी केलेली पगारवाढ अमान्य करीत पालघर विभागातील 8 आगारा पैकी 5 आगारातील चालक-वाहकांनी शुक्र वारी मध्यरात्री पासून उत्स्फूर्तपणे बंद आंदोलन सुरु केले. ...
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केलेल्या फसव्या वेतनवाढीविरोधात शुक्र वारी अचानक काम बंद आंदोलन छेडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. ...
सटाणा : पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाºयांनी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या अघोषित संपात सटाणा बस आगाराचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. अचानक काम बंद केल्यामुळे सुट्टीवरून घरी परतणाºया प्रवाशांचे मोठे हाल झाले. या संपाला संमिश्र प्रतिसाद ...
वेतनवाढीवर नाराज असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुन्हा संप पुकारल्यामुळे एसटी बसेसची चाके थांबली आहेत. नागपूर विभागातील ७० टक्के फेऱ्या संपामुळे रद्द करण्याची पाळी प्रशासनावर आली. दरम्यान संपामुळे नागपूर विभागाचे ३५ लाखाचे नुकस ...