एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
मनमाड : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेतलेल्या एसटी महामंडळाचा ७१वा वर्धापनदिन मनमाड बस आगारात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, शहरप्रमुख मयूर बोरसे, गटनेते गणेश धात्रक, संतोष बळीद, ...
सप्तशृंगगड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) याच्या वतीने ६५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांसाठी मोफत प्रवास असा मोबाईलवर फेक मेसेज येत असल्याने लोकांची, विशेषत: जेठ्य नागरीकांची खिल्ली उडविली जात आहे. ...
खामखेडा : सटाणा-खामखेडा-बेज मार्गाने नाशिक जाण्या-येण्यासाठी बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी खामखेडा, पिळकोस, भादवण विसापुर, बेज आदि परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. ...