एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव अब्दुल जमील पठाण (राहणार रेल्वे स्टेशन) असे आहे. अब्दुल जमील हे दारव्हा आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत होते. ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एसटी बसची प्रवासी वाहतूक बंद आहे नेमका याचाच फायदा घेत स्थानिक व परिसरातील दारुड्यांसह इतर असामाजिक तत्त्वांनी धापेवाडा येथील बसस्थानकात त्यांचा अड्डा तयार केला आहे. ...
ST Workers Strike : गेले महिनाभर सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संपामध्ये राज्यभरात काही निवडक मार्गावर शिवनेरी आणि शिवशाही या भाडेतत्त्वावरील बसेस काही प्रमाणात सुरू आहेत. या बसेसच्या माध्यमातून गेल्या १० दिवसात एसटीला तब्बल ४ कोटी रुपयांचे उत्पन्न ...
एसटी संपातील कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतल्यानंतरही अनेक कर्मचारी पुन्हा संपात सहभागी होत आहेत. अशा निलंबित कर्मचाऱ्यांवरील कारवाईची पुढील प्रक्रिया सुरूच राहणार आहे, असे परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले. ...