लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news , मराठी बातम्या

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
ST Strike : जिल्ह्यातील एस.टी.च्या पाच आगारांतील ९४ कर्मचारी बडतर्फ, कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता - Marathi News | 94 employees Suspended from five ST depots in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ST Strike : जिल्ह्यातील एस.टी.च्या पाच आगारांतील ९४ कर्मचारी बडतर्फ, कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

एसटी प्रशासनाने निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे ...

वाहन परीक्षकांच्या हाती एसटीचे स्टेअरिंगच; वाहतूक नियंत्रक होणार वाहक - Marathi News | Steering of ST in the hands of vehicle examiner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहन परीक्षकांच्या हाती एसटीचे स्टेअरिंगच; वाहतूक नियंत्रक होणार वाहक

एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचारी व सहायक वाहतूक निरीक्षक यांचा वापर संपकाळात चालक म्हणून तर वाहतूक नियंत्रक यांचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महामंडळाच्यावतीने परिपत्रक जारी केले आहे. ...

ST Strike : वडिल ST आंदोलनात गेले अन् मुलाने आईच्या साडीने गळफास घेतला - Marathi News | ST Strike : The father went to the ST movement and the child strangled his mother with his sari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ST Strike : वडिल ST आंदोलनात गेले अन् मुलाने आईच्या साडीने गळफास घेतला

कोंडी येथील प्रकार : सिव्हिल पोलीस चौकीत नोंद ...

लालपरी रस्त्यावर, अनेकांच्या संसाराची गाडी रुळावर - Marathi News | msrtc hired workers on contract basis to tackle inconvenience to passengers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लालपरी रस्त्यावर, अनेकांच्या संसाराची गाडी रुळावर

अनेक एसटी कर्मचारी संपावर अडून असले तरी आता एसटीने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कंत्राटी चालकांचा नवा मार्ग शोधून बससेवा सुरू केली आहे. ...

एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी खूप जास्त ताणले; आता तुटू देऊ नका! - Marathi News | editorial on labor courts decision that st strike is illegal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी खूप जास्त ताणले; आता तुटू देऊ नका!

एसटी कर्मचाऱ्यांचा संप पासंगालाही पुरणार नाही, एवढा प्रदीर्घ काळ संप मुंबईतील गिरणी कामगारांनी चालवला होता. त्याचे काय झाले, हे संपकरी कर्मचाऱ्यांनाही चांगले ठाऊक आहे. त्यांनी खूप जास्त ताणले आहे, आता तुटू देऊ नये! ...

मोजक्याच बस रस्त्यावर; व्यावसायिकांच्या संसाराची गाडी रुळावर येईना! - Marathi News | Few buses on the road; The car of the business world did not come on track! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोजक्याच बस रस्त्यावर; व्यावसायिकांच्या संसाराची गाडी रुळावर येईना!

ST Strike in Akola : प्रवाशांची गर्दी नसल्याने बसस्थानकावरील किरकोळ व्यावसायिकांच्या संसाराची गाडी मात्र अजूनही रुळावर येत नसल्याची परिस्थिती आहे. ...

विलीनीकरणाशिवाय माघार नाहीच, एसटी कर्मचारी ठाम - Marathi News | st workers strike will continue till merger | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विलीनीकरणाशिवाय माघार नाहीच, एसटी कर्मचारी ठाम

राज्यातील विविध भागातील एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरूच ...

ST Strike: लालपरी धावण्यासाठी एसटी अधिकारी कधी कर्मचाऱ्यांच्या घरी तर कधी शेताचा बांधावर! - Marathi News | st officers goes home and farm of employee maharashtra pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Strike: लालपरी धावण्यासाठी एसटी अधिकारी कधी कर्मचाऱ्यांच्या घरी तर कधी शेताचा बांधावर!

बस जागेवर उभ्या असल्याने त्या नादुरुस्त होण्याची भीती आहे ...