एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
कामावर असलेले कर्मचारी व काही कंत्राटी चालक-वाहक घेऊन बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र कर्मचारी कमी असल्याने मोजक्याच व काही निर्धारित मार्गांवरच फेऱ्या सुरू आहेत. मात्र फेऱ्या सुरू झाल्याने आता प्रवासी बस स्थानकाची धाव घेत असून फेऱ्या मोजक्याच असल्य ...
गैरहजर राहिलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई सुरूच असून, मंगळवारी (दि. ८) आणखी तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ४६३ इतकी झाली आहे. एस.टी. बसेस सुरळीत सुरू ठेवण्याबरोबरच गैरहज ...
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गत तीन महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे एसटीची चाके ठप्प होती. शासनस्तरावर विविध बोलण्या होऊनही अनेक कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. अशा स्थितीत भंडारा विभागाने प्रवाशा ...