एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
ST Strike : आज उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे राज्य सरकारने विशेष समितीच्या अहवालावर भूमिका घेतली नसून अल्पावधीतच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याने उच्च न्यायालयाला दिली आहे. ...
गुरुवारी एकही कर्मचारी रूजू झाला नाही. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील चार महिन्यांपासून संपावर आहेत. विलीनीकरणाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ११ मार्च राेजी याबाबत सुनावणी हाेणार आहे. मात्र विलीनीकरणाचा प्रश ...
कामावर रुजू होणाऱ्या चालक व वाहकांची संख्या वाढल्यास एसटी सेवा सुरळीत करण्यास प्रशासनास मदत होणार आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळू शकेल. ...
महामंडळाच्या या परिपत्रकांवर मोठा अटॅक करणारे ७.३.२०२२ अशी तारीख आणि महाव्यवस्थापक माधव काळे यांची स्वाक्षरी असलेले परिपत्रक सोशल मीडियावर प्रसारित झाले. ...