ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण हाेण्याची आशा आता पूर्णपणे मावळली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी लवकर रूजू व्हावे असे आवाहन, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. जे कर्मचारी ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू हाेतील. त्यांच्यावरील कारवाया मागे घेतल्या जाणार ...
३१ मार्चपर्यंत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील सर्व प्रकारच्या कारवाया मागे घेतल्या जाईल, असे महामंडळाने २५ मार्च २०२२ च्या परिपत्रकानुसार स्पष्ट केले आहे. ...