एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
सातारा बसस्थानकात खाजगी ट्रॅव्हल्स गाड्या आत जाऊ नयेत म्हणून फाटकावर आडव्या लावलेल्या एसटी बसेस पोलिसांनी हलविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या बसेसच्या चाकाची हवा सोडणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पांगविताना पोलिसांना नाईलाजाने बळाचा वापर करावा लागला. ...
सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटनेनं काम बंद आंदोलन छेडलं आहे. 4 दिवसांपासून कर्मचारी संपावर गेलेले आहेत. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात मध्यस्थी केली आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटण्याची शक्यता आहे. ...
राज्य परिवहन कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपाच्या तिस-या दिवशीही एसटी डेपोंमध्ये शुकशुकाटच होता. ठाणे विभागीय नियंत्रण विभागातील ८ डेपोंमधून संध्याकाळपर्यंत एकही गाडी सुटली नसल्याची ...
सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कर्मचा-यांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. या संपाचा गुरूवारी तिसरा दिवस होता. कल्याण बस डेपोत शंभर टक्के बंद पाळला गेला. ...