एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
चाळीसगाव : नाशिक आणि धुळे, औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमारेषांवर असणा-या चाळीसगाव बस आगारात शुक्रवारी कर्मचा-यांच्या संपामुळे पोलिस बंदोबस्तात बसफे-या सुरु झाल्या. एरवी गजबजलेल्या बसस्थानकात किरकोळ गर्दी होती.सकाळी चाळीसगाव बसस्थानकातून दुपारी १ वाजेपर ...
एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात पुकारलेल्या संपाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील अहेरी आगारातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी पगारवाढ व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळपासून बेमुदत बंद घोषित केल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. ...
१८००० बस आणि दररोज ६० लाख प्रवाशांची वाहतूक करण्याची जबाबदारी एक लाख चार हजार कर्मचाऱ्यांवर आहे. एस.टी.कडून किती कर मिळतो याबरोबरच एक लाख चार हजार कर्मचाºयांचे कुटुंब कसे जगते याचाही विचार सरकारने केला पाहिजे. ...
एसटी प्रशासनाने आवडेल तेथे प्रवास योजने अंतर्गत चार दिवसांचा कालावधी वाढवून देण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र, याबाबत पुरेशी प्रसिध्दी देण्यात न आल्याने प्रवाशांना याचा लाभ घेता आला नसल्याची कबुली एसटी प्रशासनाने दिली आहे. ...