दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
नाशिक : विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तथा दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी (दि.८) दुपारी १ वाजता ... ...
दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व उद्योजकांकडून नोकरी व व्यवसायाच्या संधींबाबत माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे दि. १२ जून रोजी अभियांत्रिकी पदविका समुपदेशन २०१९ ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार आहे. निकालांसाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. निकाल कधी लागेल याच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आता उत्सुकता व धाकधूक अशा दोन्ही भाव ...
अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया शनिवारपासून (दि.१) सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. मनपा हद्दीतील सुमारे १८१ माध्यमिक शाळांमध्ये शनिवारपासून माहिती पुस्तिका उपलब्ध झाल्या आहेत. ...