दहावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लागले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 03:44 AM2019-06-08T03:44:00+5:302019-06-08T03:44:13+5:30

मुंबई विभाग : ३ लाख ८३ हजार ३२० जणांनी दिली परीक्षा

Students started learning about the results of Class X | दहावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लागले लक्ष

दहावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लागले लक्ष

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज (शनिवारी) आहे. या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. परीक्षेला मुंबईतून ३ लाख ८३ हजार ३२० विद्यार्थी बसले होते. जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या १६,३०७ आहे.

नवीन अभ्यासक्रमानुसार होणारी ही पहिलीच परीक्षा होती. जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी होती. १ ते २२ मार्चला झालेल्या परीक्षेसाठी ९९९ केंद्र संचालक तर ठाणे, रायगड, पालघर, दक्षिण, उत्तर, पश्चिम मुंर्बत मिळून ७५ परिरक्षक नियुक्त केले होते.

निकालासाठी संकेतस्थळ

www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

Web Title: Students started learning about the results of Class X

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.