दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
स्थानिक भवन्स लॉयड्स विद्यानिकेतनचा प्रतीक किशोर भूत याचे पुर्नपरिक्षणात सुमारे दीड टक्के गुण वाढले. यामुळे तो आता जिल्ह्यात नव्हे तर मध्य भारतातून पहिला ठरला आहे. शिवाय केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) मध्ये वाणिज्य शाखेत राज्यातून पहिला ठरल ...
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यममिक व माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल शनिवारला जाहीर झाला. यात येथील जानकीदेवी चौरागडे हायस्कुलची अंध विद्यार्थिनी ईशा किरणकुमार बिसेन हिने ९२.४० टक्के गुण घेऊन अंध विद्यार्थ्यांमधू ...
कित्येक मुले आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी केवळ शिक्षणाच्या प्रेमापोटी परिश्रमपूर्वक अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत पुढे जात आहेत. गणपतीपुळे येथील शौनक गजानन जोशी या मुलानेही सातवीनंतर शिक्षण थांबले असतानाच रत्नागिरीतील रामकृष्ण सुर्वे दह ...
अभ्यासाचा कोणताही जादा वर्ग नसताना केवळ वर्गात शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून पावस येथील आफान मुबीन फोंडू याने दहावीच्या परीक्षेत ८६.६० टक्के गुण मिळविले आहेत. भविष्यात अभियंता होण्याचे त्याचे स्वप्न असून, त्यासाठी शासकीय तंत्रनिक ...