दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
SSC Result Delayed : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर शाळांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भरलेल्या निकालात चुकांचा भडिमार केला आहे. ...
Goa SSC Result 2021: गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला असून बोर्डाच्या इतिहासात प्रथमच ९९.७२ टक्के एवढा विक्रमी निकाल लागलेला आहे. ...
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून त्यांच्या गुणांची माहिती बाेर्डाकडे ऑनलाईन भरण्यासाठी ३० जून २०२१ ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. सद्यस्थितीत गडचिराेली जिल्ह्यातील जवळपास ९४ टक्के शाळांनी माहिती भरली आहे. उर्वरित ६ टक्के शाळां ...
दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून त्यांच्या गुणांची माहिती बोर्डाकडे ऑनलाईन भरण्यासाठी ३० जून ही अखेरची मुदत देण्यात आली आहे. मात्र २९ जूनच्या रात्रीपर्यंत जिल्ह्यातील ८२.६८ टक्के शाळांनीच माहिती भरली तर १७.३२ टक्के शाळांमधील विद्यार्थ ...
१५ जूनपासून राज्यातील पहिली ते नववी आणि अकरावीच्या ५० टक्के शिक्षकांनी आणि दहावी - बारावीच्या १०० टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश याआधी शिक्षण विभागाने दिले हाेते ...
मराठी शाळा संस्थाचालक संघाने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहित यासंदर्भात तक्रार केली आहे. इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयांचा समावेश असताना मराठी भाषेलाच का डावलले, असा सवाल केला आहे. ...