लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल, मराठी बातम्या

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
आर्वीच्या विद्यानिकेतनचा ओम झाडे जिल्ह्यात टॉपर - Marathi News | Topics in the Om Plant District of Arvi Vidyankiten | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वीच्या विद्यानिकेतनचा ओम झाडे जिल्ह्यात टॉपर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतीक्षा होती. शनिवारी सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ओम रवींद्र झाडे याने ९८.४० टक्के गुण घेऊन व ...

जिल्ह्याचा निकाल केवळ ६६ टक्के - Marathi News | The result of the district is only 66 percent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्याचा निकाल केवळ ६६ टक्के

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल केवळ ६६.२० टक्के लागला असून शिक्षण विभागातील उदासीन यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे. ...

मनोहरभाई पटेल हायस्कूलची अनुश्री जिल्ह्यात अव्वल - Marathi News | Manoharbhai Patel High School in Anushree district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मनोहरभाई पटेल हायस्कूलची अनुश्री जिल्ह्यात अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ६८.४६ टक्के लागला असून नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. ...

SSC Result 2019: मृणाली गहाणे चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम - Marathi News | SSC Result 2019: Mrinali Gahan first in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :SSC Result 2019: मृणाली गहाणे चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ६५.५८ टक्के लागला. ...

भावा जिंकलस ... सर्वच विषयांत " ३५ गुण " मिळवत मैदान राखलंस..! - Marathi News | there is such a "Hero" in the 10th exam ... which has earned 35 marks in all subjects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावा जिंकलस ... सर्वच विषयांत " ३५ गुण " मिळवत मैदान राखलंस..!

दहावी- बारावीचा निकाल लागला की चर्चा होतात कुणाला किती मार्क पडले त्याची... ...

SSC Result 2019; अमरावती जिल्ह्यातून प्रणय शर्मा अव्वल - Marathi News | SSC Result 2019; Pranay Sharma from Amravati district top | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :SSC Result 2019; अमरावती जिल्ह्यातून प्रणय शर्मा अव्वल

इयत्ता दहावीच्या परीक्षेत स्थानिक ज्ञानमाता हायस्कूलचा विद्यार्थी प्रणय शर्मा याने ९९.२० टक्के गुण मिळवून अमरावती जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावले. ...

SSC Result 2019; गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ५४.६५ टक्के - Marathi News | SSC Result 2019; The result of Gadchiroli district is 54.65 percent | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :SSC Result 2019; गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ५४.६५ टक्के

गडचिरोली जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेला एकूण १४ हजार ९६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८ हजार १८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ...

SSC Result 2019 : सलाम कराव्यात अशा तीन संघर्षकथा ! - Marathi News | SSC Result 2019: Salute three students for their success | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Result 2019 : सलाम कराव्यात अशा तीन संघर्षकथा !

शहरातील पूना नाईट हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या ९ मुलांनी दहावीचा गड सर केला असून शाळेचा निकाल ५३ टक्के लागला आहे. यंदा परीक्षेला १७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...