लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहावी

दहावी

Ssc exam, Latest Marathi News

SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते.
Read More
Coronavirus: दहावीचा शेवटचा पेपर होणार की नाही?; विद्यार्थी, पालकांची धाकधूक वाढली - Marathi News | coronavirus last paper of ssc board still pending student and parents in confusion kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: दहावीचा शेवटचा पेपर होणार की नाही?; विद्यार्थी, पालकांची धाकधूक वाढली

21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पेपरवर अनिश्चिततेचे सावट ...

Coronavirus : निकाल वेळेत लागण्यासाठी शिक्षकांना घरून पेपर तपासणीला परवानगी - Marathi News | Coronavirus: Allow teachers to examine paper at home for timely results SSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : निकाल वेळेत लागण्यासाठी शिक्षकांना घरून पेपर तपासणीला परवानगी

Coronavirus : राज्य शिक्षण मंडळाकडून अटी / शर्ती ठेवून शिक्षकांना पेपर तपासणीसाठी मान्यता मात्र शिक्षकांमध्ये संभ्रम ...

Coronavirus: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; कोरोनामुळे शेवटचा पेपर लांबणीवर - Marathi News | Coronavirus ssc board 10th paper postponed says varsha gaikwad SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; कोरोनामुळे शेवटचा पेपर लांबणीवर

Coronavirus: कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढत असल्याने अखेर दहावीच्या एका विषयाचा पेपर आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

दुर्मिळ योगायोग; वडिलांनी दहावीची तर मुलाने दिली बारावीची परीक्षा - Marathi News | Rare coincidence; The father passed the tenth and the son took the twelfth exam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुर्मिळ योगायोग; वडिलांनी दहावीची तर मुलाने दिली बारावीची परीक्षा

माळशिरस येथील मारूती सरगर यांचा २० वर्षांनंतर शालेय जीवनात प्रवेश ...

आधी पेपर...नंतर आईवर अंत्यसंस्कार - Marathi News | First the paper ... then the funeral at the mother | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आधी पेपर...नंतर आईवर अंत्यसंस्कार

देऊळगाव ताड येथील प्रियंका गाडेकर हिने आधी दहावीचा पेपर दिला अन् नंतर आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. ...

Coronavirus : दहावी, बारावीच्या परीक्षा त्वरित स्थगित करा, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी - Marathi News | Coronavirus : Postpone the Class X, XII exam immediately | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : दहावी, बारावीच्या परीक्षा त्वरित स्थगित करा, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील, असे परिपत्रक काढले आहे. या परीक्षा घेण्यासाठी अट्टाहास का? ...

परीक्षेवेळी दहावीचे दोन डमी विद्यार्थी सापडले - Marathi News | During the exam two Dummies of Class X students were found | Latest satara News at Lokmat.com

सातारा :परीक्षेवेळी दहावीचे दोन डमी विद्यार्थी सापडले

पाचगणी आणि साताऱ्यामध्ये दहावीचे दोन डमी विद्यार्थी सापडले असून, रात्री उशिपर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ...

भूमितीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर - Marathi News | Geometry paper on WhatsApp | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भूमितीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर

परतूर तालुक्यातील आष्टी येथील जिल्हा परिषद शाळेतील दहावीच्या परीक्षा केंद्रावरून भूमितीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाला ...