SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते. Read More
Varsha Gaikwad on SSC Exam : दोन वर्षांनंतर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होत आहेत, पण यात अनेक ठिकाणी गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पेपर फुटीप्रकरणी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...
Father Deadbody Found in Home : घरात वडिलांचा मृतदेह असताना दहावीचा पेपर देण्याचा निर्णय मुलाने घेतला आणि मराठीचा पेपर दिलाही. यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ...