शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावी

SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते.

Read more

SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते.

पिंपरी -चिंचवड : ऑनलाईन शिक्षणाने लिखाणाचा सराव सुटला; विद्यार्थ्यांना १० मिनिटे जादा देऊनही वेळ पुरेना

बीड : SSC Exam: सोशल मीडियावरचा टाइमटेबल पाहिला, हिंदीचा पेपर बुडाला; अनेकांचे वर्ष वाया

गडचिरोली : वडिलांचा मृतदेह घरात, मुलगी दहावीच्या परीक्षेला केंद्रात; दु:ख पचवत 'तिने' सोडवला इंग्रजीचा पेपर

बीड : इंग्रजीच्या पेपरला दोन कॉपीबहाद्दर पकडले, ९८० विद्यार्थ्यांची दांडी

लातुर : कॉपी करणाऱ्या तिघांवर कारवाई, मोबाईल आढळल्याने दोन शिक्षकांना नोटीसा

धाराशिव : धक्कादायक! धाराशिवमध्ये दहावीच्या परीक्षेत गाेंधळ

जळगाव : कॉपीमुक्त अभियानाची एैशीतैशी; तुम्ही ‘बाऊ’ करता म्हणूनच गैरप्रकार घडतात!

बुलढाणा : पेपरफुटीप्रकरणी दाेन संस्थाचालकांसह पाच आराेपींना पाेलिस काेठडी

बुलढाणा : सिंदखेड राजा तालुक्यातील परीक्षा केंद्रप्रमुख, पेपर रनर बदलले

मुंबई : युआयडी स्टिकर चिटकवू नका; मुंबईतील ४ हजार ‘रनर’ शिक्षकांना मोठा दिलासा