शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावी

SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते.

Read more

SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते.

पुणे : FYJC Admission 2025: अकरावीच्या केंद्रीय प्रवेशासाठी २१ मेपासून ऑनलाइन अर्ज सुरू; पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

कोल्हापूर : दहावी परीक्षेत क्रीडा गुण देताना चूक; विभागावर खेळला तरी दिले पाचच गुण, कोल्हापूर विभागातील २७८ विद्यार्थ्यांवर अन्याय

पिंपरी -चिंचवड : मित्रांना ८० ते ९० टक्‍के गुण; आपल्‍याला केवळ ७५ टक्के, नैराश्यात विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

गोंदिया : SSC Result: आईने आणि मुलाने एकाच वेळी केली दहावी उत्तीर्ण ! आईला ६८ तर मुलाला ७८ टक्के

पुणे : गावगुंडांच्या त्रासाने जीवन संपवलं; अंकिता दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिली, निकाल पाहून आईने अक्षरशः हंबरडा फोडला

पुणे : जिद्दीला सलाम! कचरा वेचून प्रियंका कांबळे झाल्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण… 

पिंपरी -चिंचवड : कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

पुणे : पुणे शहरापेक्षा गावाकडची मुले हुश्शार..! दहावीच्या निकालात आंबेगाव तालुका अव्वल

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या मुलीचं हुशार; शहराचा निकाल ९७.९७ टक्के, खेड, मावळ, हवेली मुळशीतही मुलींची बाजी

पुणे : वयाच्या मर्यादा झुगारून, परिस्थितीशी झगडत २५ वर्षांनंतर दहावीची परीक्षा; सीमा यांच्या मेहनतीला यश