SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते. Read More
नाशिक : दहावीचा निकाल जाहीर होताच शालेय शिक्षण विभागाने अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसंदर्भात आॅनलाइन सादर करण्याच्या कागदपत्रांविषयी महत्त्वाची सूचना केली असून, त्यानुसार अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आॅनलाइन गुणपत्रक अपलोड ...
नाशिक : गेल्या १७ वर्षांपासून १०० टक्के निकाल असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेचा यंदाही १०० टक्के निकाल लागला आहे. शाळेचा विद्यार्थी शशांक कदम याने ९८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. ...
नाशिक : जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण यांसारख्या दुर्गम तालुक्यांतील विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णतेच्या प्रमाणात आघाडीवर राहिले असून, दहावीच्या यावर्षीच्या निकालातून जिल्ह्यातील दुर्गम भागातही मुलींचीच सरशी झाल्याचे अधोरेखित ...
नाशिक : ‘भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले !’ या कुसुमाग्रजांच्या प्रख्यात ‘कणा’ कवितेचीच क्षणोक्षणी आठवण व्हावी, अशाच साऱ्या घटना रितेश अजय भोपळे या दहावीतील कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलाबाबतही घडल्या ...
नाशिक : दहावीच्या परीक्षेत नाशिक शहरातील २० हजार ७५९ (९१.४८ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात १०९६० (९६.३३) मुले तर ९ हजार ७९९ (९८.०२) मुलींचा समावेश आहे. जिल्ह्यातून एकूण ८९ हजार ७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ८४ हजार ५५८ (९४.९३) ...
नाशिक : मराठा मोर्चा आंदोलनाचा आवाज बनलेली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची कन्या आकांक्षा दिनेश पवार हिने दहावीच्या निकालातही तिच्या हुशारीची चुणूक दाखवत ८५ टक्के मिळवले. वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर गत १४ वर्षांपासून ती त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रम ...