दहावी, मराठी बातम्या FOLLOW Ssc exam, Latest Marathi News SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते. Read More
गेल्या अनेक महिन्यांपासून ४ नराधम मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होते, त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली ...
आयुष्यातील चढ-उतार – या साऱ्यांशी दोन हात करत त्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. ...
एकच्या सुमारास तिने मोबाईलवर निकाल पाहिला. काही वेळाने ती बेडरूममध्ये गेली. ...
- मावळ दुसऱ्या तर वेल्हे तिसऱ्या स्थानी, मुलांपेक्षा मुली ठरल्या सरस ...
गेल्यावर्षी ९७.९५ टक्के निकाल लागला होता, गतवर्षीच्या तुलनेत ०.२ टक्क्यांनी निकाल वाढला आहे ...
अनुभव आहे, पण शिक्षण नव्हतं म्हणून मागे राहिल्यासारखे वाटायचे, सध्याच्या काळात माणसांचे शिक्षणचं ही ओळख आहे ...
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींनी आपल्या कुटुंबाच्या दुःखाच्या सावलीतही शिक्षणाची मशाल उजळवत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं ...
काॅपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्यात २० ते २६ जानेवारी या काळात काॅपीमुक्त अभियान राबविण्यात आले हाेते ...