भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव 'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट "छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
श्रीनगर, मराठी बातम्या FOLLOW Srinagar, Latest Marathi News
Indigo plane hit ice : श्रीनगरहून २३३ प्रवाशांना घेऊन दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान विमानतळावर बर्फाला धडकले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ...
पिंपळगावात यावेळी 'शहीद जवान यश देशमुख अमर रहे... भारत माता की जय...वंदे मातरम' चा जयघोष सुरू होता. ...
संडे अँकर। स्कूटीवरून गाठले श्रीनगर; देशातील बहिणींचा संदेश पोहोचविण्यासाठी दोन तरुणांची धडपड ...
महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या हुलजंती येथील नागप्पा सोमन्ना म्हेत्रे हे जवळपास ८ वर्षांपूर्वी भारतीय सेवेत रुजू झाले आहेत ते कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन काळात गेले तीन महिने ते हुलजती गावी सुट्टीवर आले होते. ...
वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणाचा हा गेल्या १० दिवसांतील दुसरा प्रसंग आहे. यापूर्वीही, अनंतनाग जिल्ह्यात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. ...
वाचनालय, टीव्ही, इनडोअर गेम, छोटी व्यायामशाळा व मर्यादित प्रमाणात क्रिकेट अशा विविध सुविधा नौदलातर्फे त्यांना पुरवण्यात आल्या होत्या ...
कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने शुक्रवारी चोख प्रत्युत्तर दिले. ...
काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. ...