तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं. Read More
अभिनय आणि सौंदर्यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळं त्यांचे मराठी चित्रपटात काम करण्याचं स्वप्न स्वप्न अधुरं राहिलं. ...
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक अष्टपैलू अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ...
साऊथमधून ‘ती’ आली. तेलगु, मल्याळम, कन्नडा अशा विविध भाषांमधील सिनेमांनी ‘ती’ची सुरुवात झाली. अनेक चित्रपट करताना ‘ती’चा 1979 साली ‘सोलवा सावन’ हा हिंदी सिनेमा आला. ...