लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीदेवी

श्रीदेवी, मराठी बातम्या

Sridevi, Latest Marathi News

तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं.
Read More
'मिस्टर इंडिया' मध्ये झुरळाला पाजली ओल्ड माँक, नशेतच त्याने... शेखर कपूर यांनी सांगितला मजेशीर किस्सा - Marathi News | Shekhar Kapur tells funny incident from the sets of Mr India where he gave old monk to a cockroach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिस्टर इंडिया' मध्ये झुरळाला पाजली ओल्ड माँक, नशेतच त्याने... शेखर कपूर यांनी सांगितला मजेशीर किस्सा

एका सीनमध्ये एक झुरळ श्रीदेवीच्या मागे पळतं आणि श्रीदेवी त्याला प्रचंड घाबरते. ...

"मी जीवंत असेपर्यंत तरी नाही" श्रीदेवीच्या जीवनावर बायोपिक बनवण्यास बोनी कपूर यांचा नकार? - Marathi News | Boney Kapoor reveals there will be no biopic on sridevi till I am Alive as she was very private person | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी जीवंत असेपर्यंत तरी नाही" श्रीदेवीच्या जीवनावर बायोपिक बनवण्यास बोनी कपूर यांचा नकार?

श्रीदेवीच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्यास बोनी कपूर यांनी का दिला नकार? वाचा कारण ...

अजय देवगणचा श्रीदेवीवर होता राग, एकत्र काम न करण्याचा घेतलेला निर्णय; काय होतं कारण? - Marathi News | Ajay Devgn never worked with Sridevi as he was angry on her what was the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणचा श्रीदेवीवर होता राग, एकत्र काम न करण्याचा घेतलेला निर्णय; काय होतं कारण?

अजय देवगणने अनेक अभिनेत्रींसोबत रोमान्स केला आहे. पण श्रीदेवीसोबत कधीच काम न करण्याची त्याने शपथच घेतली. ...

झक्कास! 'मिस्टर इंडिया'चा सिक्वल येणारच, बोनी कपूर यांनी दिले संकेत - Marathi News | Boney Kapoor Confirms Mr India 2 Biggest Update So Far Shared On Film Details Inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झक्कास! 'मिस्टर इंडिया'चा सिक्वल येणारच, बोनी कपूर यांनी दिले संकेत

बोनी कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक आहेत. ...

दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर 'लाडला' सिनेमाच्या सेटवर घडली विचित्र घटना; कलाकार झाले होते हैराण - Marathi News | After Divya Bharti's death, a strange incident happened on the sets of Ladla; The artist was shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर 'लाडला' सिनेमाच्या सेटवर घडली विचित्र घटना; कलाकार झाले होते हैराण

Divya Bharti : दिव्याच्या निधनाला अनेक वर्षं झाले असले तरी तिची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. तिच्या अभिनयाचे, सौंदर्याचे आजही अनेक चाहते आहेत. ...

जान्हवी कपूरचं श्रीदेवीच्या पावलावर पाऊल! 'देवारा'साठी गिरवतेय तेलुगूचे धडे - Marathi News | Janhvi Kapoor's footsteps in Sridevi's footsteps! Giravateya Telugu Lessons for 'Devara' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरचं श्रीदेवीच्या पावलावर पाऊल! 'देवारा'साठी गिरवतेय तेलुगूचे धडे

Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तिची नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज आहे. तिच्या डेब्यू सिनेमाचे नाव 'देवारा' आहे, ज्याच्या पहिल्या भागात ती ज्युनियर एनटीआरसोबत दिसणार आहे. ...

ही चिमुरडी होती एक कोटी मानधन घेणारी पहिली अभिनेत्री, तिच्या प्रसिद्धीसमोर रवीना-माधुरीही होत्या फिक्या - Marathi News | This little girl was the first actress to receive a salary of one crore, Raveena-Madhuri paled in front of her fame. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही चिमुरडी होती एक कोटी मानधन घेणारी पहिली अभिनेत्री, तिच्या प्रसिद्धीसमोर रवीना-माधुरीही होत्या फिक्या

Bollywood Actress : ती पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे जिला सुपरस्टारचा दर्जा मिळाला आणि ज्याला लेडी अमिताभ बच्चन देखील म्हटले जायचे. ...

'खुदा गवाह' सिनेमात श्रीदेवीला करायचं नव्हतं काम, मग 'या' एका अटीवर दिला होकार - Marathi News | Sridevi did not want to work in the movie 'Khuda Gawah', then she agreed on one condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खुदा गवाह' सिनेमात श्रीदेवीला करायचं नव्हतं काम, मग 'या' एका अटीवर दिला होकार

Sridevi : १९९२ साली रिलीज झालेल्या खुदा गवाह चित्रपटात अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांच्या व्यतिरिक्त नागार्जुन, शिल्पा शिरोडकर, डॅनी आणि किरण कुमार मुख्य भूमिकेत होते. ...