T20 World Cup : सध्या सुरू असलेली टी २० विश्वचषक स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. अशातच पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी क्वालिफाय करण्यात आलेल्या संघांची नावं जाहीर करण्यात आली आहे. ...
T20 World Cup, WEST INDIES V SRI LANKA : गतविजेत्या वेस्ट इंडिज संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान ऑफिशिअली संपुष्टात आले. श्रीलंकेनं दर्जेदार कामगिरी करताना विंडीजवर २० धावांनी दणदणीत विजय मिळवला. ...
नॅनो लिक्वीड युरियाची मागणी देशासोबतच परदेशातही वाढली आहे. भारतानं गुरुवारी हवाई दलाच्या दोन विमानांच्या सहाय्यानं श्रीलंकेला १०० टन नॅनो लिक्विड युरियाचा पुरवठा केला आहे. ...
T20 World Cup, Updated Point Table: इंग्लंडचा खेळ हा सर्व आघाड्यांवर उत्तम झालेला पाहायला मिळत होतं. आयपीएल २०२१मधील इयॉन मॉर्गनच्या फॉर्मवरून इंग्लंडला खिजगणतीत न मोजणारी मंडळी आता इंग्लंडला जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणू लागली आहेत. ...
T20 World Cup, England vs Sri Lanka : इंग्लंडलाही आजच्या सामन्यात त्याच परिस्थितीचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना सडेतोड उत्तर दिले. ...
T20 World Cup, SOUTH AFRICA V SRI LANKA : हसरंगानं १५व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एडन मार्करामला बाद केले होते आणि १८व्या षटकात सलग दोन विकेट्स घेत त्यानं हॅटट्रिक पूर्ण केली. ब्रेट ली ( २००७) व कर्टीस कॅम्फेर ( २०२१) यांच्यानंतर ट्वेंटी-२० वर्ल ...