Sikandar Raza Breaks Rohit Sharma Huge Record: झिम्बाब्वेचा वाघ सिकंदर रझा याने श्रीलंकेविरुद्ध केवळ २६ चेंडूत ४५ धावांची तडाखेबाज खेळी करत झिम्बाब्वेला दणदणीत विजय मिळवून दिला. पण ही फक्त एक इनिंग नव्हती, या खेळीने त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार र ...