लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका, मराठी बातम्या

Sri lanka, Latest Marathi News

राजीव गांधींनी स्वप्न पाहिलं! मोदी पूर्ण करणार; श्रीलंकेच्या सोबतीनं चीनवर नेम साधणार - Marathi News | PM Narendra Modi fulfilled rajiv gandhi's dream Asian sri lanka india agreement to develop trincomalee oil tank complex setback to china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधींनी स्वप्न पाहिलं! मोदी पूर्ण करणार; श्रीलंकेच्या सोबतीनं चीनवर नेम साधणार

श्रीलंकेच्या या भागावर चीनची अनेक दिवसांपासून नजर होती. सध्या आर्थिक संकटात असतानाच श्रीलंकेने हा करार केला आहे. ...

श्रीलंकेत 20 रुपयांनी पेट्रोल महागलं, सरकारने भारताकडे मागितली मदत - Marathi News | Petrol price hiked by Rs 20 in Sri Lanka, India seeks help by government of srilanka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत 20 रुपयांनी पेट्रोल महागलं, सरकारने भारताकडे मागितली मदत

श्रीलंकेतील सार्वजनिक तेल कंपनी आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या स्थानिक सहायक संस्थांनी देशातील विदेशी चलनाच्या तुटवड्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. ...

८.३५ मिनिटांत २ किमी अंतर पार न केल्यास पगार कपात; श्रीलंकन बोर्डानं खेळाडूंच्या फिटनेससाठी बनवले विचित्र नियम! - Marathi News | Sri Lanka Cricket gets very tough on fitness, ’annual contracted salaries to be deducted if players can’t run 2 KM in 8.35 Minutes’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८.३५ मिनिटांत २ किमी अंतर पार न केल्यास पगार कपात; श्रीलंकन बोर्डानं खेळाडूंच्या फिटनेससाठी बनवले विचित्र नियम!

श्रीलंका  क्रिकेट बोर्डानं ( SLC) खेळाडूंच्या तंदुरुस्तीसाठी कठोर नियमावली तयार केली आहे. ...

कर्णधार बनताच रोहितने कुटल्या 208 धावा, आजच्याच दिवशी रचला होता इतिहास - Marathi News | Rohit scored 208 runs as he became the captain in 2017, history was made on this very day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार बनताच रोहितने कुटल्या 208 धावा, आजच्याच दिवशी रचला होता इतिहास

गेल्या आठवड्यातच रोहित शर्मा टी-20 नंतर वनडेचा कर्णधार झाला आहे. पण, यापूर्वीही त्याने अनेकदा विराटच्या अनुपस्थितीच कर्णधारपदाची जबाबदारी पाहिली आहे. ...

कधी कधी मुलांच्या हातून घडून जातं; श्रीलंकन व्यक्तीच्या हत्येवर पाकच्या मंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य - Marathi News | pakistan defence minister justifies murder of sri lankan citizen over blasphemy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कधी कधी मुलांच्या हातून घडून जातं; श्रीलंकन व्यक्तीच्या हत्येवर पाकच्या मंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य

सियालकोटमध्ये शेकडोंच्या गर्दीनं एका श्रीलंकन नागरिकाला बेदम मारहाण केली. त्यामध्ये संबंधिताचा मृत्यू झाला होता. ...

IND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं कसोटीतील सर्वात मोठा विजय मिळवला, पण WTCमध्ये पाकिस्तानला धक्का देण्यात अपयशी ठरला; कानपूरचा निकाल महागात पडला - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Updates : India climb to third place in the ICC World Test Championship table after the series win against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाच्या खात्यात ४२ गुण, तरीही २४ गुण असलेला पाकिस्तान WTCमध्ये ठरला वरचढ; जाणून घ्या कारण

India vs New Zealand, 2nd Test Live Updates : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला. ...

पाकिस्तानात श्रीलंकन नागरिकाची निर्घृण हत्या; बेदम मारहाणीत मृत्यू, जमावानं मृतदेह पेटवला - Marathi News | Sri Lankan factory manager lynched and set on fire in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात श्रीलंकन नागरिकाची निर्घृण हत्या; बेदम मारहाणीत मृत्यू, जमावानं मृतदेह पेटवला

जमावाकडून श्रीलंकन अधिकाऱ्याला बेदम मारहाण; मृतदेह पेटवून दिला; घटनेची चौकशी सुरू ...

ICC World Test Championship : कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवसाआधीच टीम इंडियाला बसला धक्का; झाले मोठे नुकसान - Marathi News | ICC World Test Championship Point Table : Sri Lanka the current table toppers, india sliped to second spot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२ गुण कमावणाऱ्या श्रीलंकेनं २६ गुण खात्यात असलेल्या टीम इंडियाकडून हिसकावले अव्वल स्थान

ICC World Test Championship Point Table : कानपूर कसोटीचा पहिला दिवस पदार्पणवीर श्रेयस अय्यरनं गाजवला. शुबमन गिल व रवींद्र जडेजा यांच्याही अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं दिवसअखेर न्यूझीलंडविरुद्ध ४ बाद २५८ धावा केल्या. ...