अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार... टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक... जनतेच्या हाती जादाचे २ लाख कोटी रुपये राहणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती... मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी... अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
श्रीलंका बॉम्ब स्फोट, मराठी बातम्या FOLLOW Sri lanka bomb blast, Latest Marathi News
घटनेला उजाळा देताना अंगाचा थरकाप ...
यंदा ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत दहशतवाद्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोट मालिकेत १७६ मुलांनी त्यांचे माता-पिता किंवा त्यापैकी एकाचे छत्र गमावले. ...
जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना 21 एप्रिलला श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. ...
श्रीलंकेतील एका प्रसिद्ध चॅरिटी संस्थने याबाबत माहिती दिली. या हल्ल्यात कित्येक कुटुबांनी त्यांच्या घरातील कर्ता व्यक्ती गमावला आहे. ...
श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये नेगोंबोतील एका चर्चचाही समावेश होता. ...
१५ दिवसांपूर्वी सुमारे ३०० निष्पापांचे बळी घेणारे ईस्टर सण्डेच्या वेळचे घातपाती बॉम्बस्फोट एका स्थानिक कट्टरपंथी इस्लामी संघटनेने घडवून आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर श्रीलंकेने देशात राहणाऱ्या सुमारे २०० विदेशी इस्लामी धर्मगुरूंना बाहेरचा रस्ता दाखविला ...
ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या स्फोटातील काही आत्मघाती हल्लेखोर विशेष प्रशिक्षणासाठी आणि विदेशी संघटनांशी संबंध मजबूत करण्यासाठी काश्मीर, केरळात गेले होते, असा दावा श्रीलंकेच्या सैन्यप्रमुखांनी केला आहे. ...
या हल्ल्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडविणारा दहशतवादी जहरान हाशिम याच्यावर वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या भाषणांचा प्रभाव असल्याचे तपासात समोर आले आहे. ...