सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मिशन यंग अॅण्ड फिट इंडिया राबविण्यात येणार अाहे. या मिशनच्या उद्घाटन साेहळ्याला सचिन तेंडुलकर यांना अामंत्रित करण्यात अाले हाेते. यावेळी सुनंदन लेले यांनी सचिन यांची मुलाखत घेतली. ...
क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच क्रीडा विभाग खळबळून जागा झाला असून, येथील व्यायाम शाळा आता खाजगी तत्वावर चालविण्यासाठी देणार असल्याची माहिती सूत्रांंनी दिली. ...
शहरातील प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी वनविभागाची जागा मिळण्याचा निर्णय आता पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी अडला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सर्व त्रुटी दूर करून मुख्य वनसंरक्षकांमार्फत पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. ...
आंबवडे (ता. पन्हाळा) येथील शंभूराजे क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित सरपंच चषक वरिष्ठ गट व्हॉलिबॉल स्पर्धेत जयसिंगपूरच्या संघाने पन्हाळ्याच्या शाहू क्रीडा मंडळावर रोमहर्षक विजय मिळवत स्पर्धेचे ...
दिल्ली येथील भारतीय कुस्ती महासंघाच्या आशियाडसाठी सुरू असलेल्या शिबिरास कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहिल्याबद्दल कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर रेश्मा माने, नंदिनी साळोखेसह फोगट भगिनींचा शिबिरातील सहभागाविषयीचा फैसला महासंघाचे अध् ...