स्पेनच्या राफेल नदालला विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचकडून पाच सेटमध्ये रंगलेल्या थरारक लढतीत पराभव पत्करावा लागला. त्या पराभवाच्या चर्चेनंतर नदाल पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंडिंग टॉपीक ठरत आहे. ...
गाडीची काच चोरण्यापासून रोखले म्हणून ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. कझाकस्तानच्या 25 वर्षीय फिंगर स्केटर डेनीस टेन याला चोरांनी केलेल्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले. 2014 च्या सोची ऑलिम्पिक स्पर्ध ...
जालन्यातील संजना वीरेंद्र जैस्वाल हिने अत्यंत हटके क्रीडा प्रकारावर आपले लक्ष केंद्रीत केले असून, आता पर्यंत अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रॉसबो स्पर्धेत कास्य, रौप्य आणि सुवर्ण पदक मिळविले आहे. आता संजनाची निवड ही नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या व ...
मेक्सिको येथे झालेल्या वर्ल्ड पॅरास्विमिंग चॅम्पियनशिप २०१७ या स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नागपूरच्या कांचनमाला पांडेला विशेष बाब म्हणून १५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र् फडणवीस यांनी गुरुवारी मंजुर ...