वाशिम रॉदिनर्स ग्रुपच्यावतीने आयोजित सायकलस्वारांच्या ब्रेवेट स्पर्धेत २७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवत वाशिम-कामरगाव-वाशिम हे २०० किलोमीटर अंतर अवघ्या ११ तासांत पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. ...
भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने आपले कमालीचे सातत्य कायम राखताना तब्बल १८व्यांदा आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद उंचावले. ...
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदासाठी सोमवारी अर्ज भरला. ‘आयओए’ची सर्वसाधारण सभा १४ डिसेंबरला नवी दिल्लीमध्ये होणार आहे. ...
अंधेरीच्या फॉर्च्युन फिटनेस संघाच्या सुयश पाटीलने अप्रतिम प्रदर्शन करताना नवोदित मुंबई श्री किताब पटकावला. तब्बल २२० युवा शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग लाभलेल्या या मानाच्या स्पर्धेत विजेतेपदाची अटीतटीची लढत रंगली. ...
शनिवार रात्री ११.४५ ची वेळ. अंगात हुडहुडी भरेल अशी थंडी. दोन तरणेबांड मल्ल हनुमान आखाड्याच्या हौदात एकमेकांशी दोन हात करीत होते. दिल्लीचा दुष्यंत पहिलवान आणि मराठमोळा कोल्हापूरचा श्रीपती कर्नाळ यांच्यात चुरस सुरू होती. ...
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पुण्याची राष्ट्रीय खेळाडू जुई ढगे हाताला बाण लागून जखमी झाली. जुई ढगेला डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. ...