Next

चिपळूण : राष्ट्रीय नेमबाज जुई ढगेच्या हातात आरपार घुसला बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 02:09 PM2017-11-25T14:09:02+5:302017-11-25T14:09:14+5:30

चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पुण्याची राष्ट्रीय खेळाडू जुई ढगे हाताला बाण लागून जखमी झाली. जुई ढगेला डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :क्रीडाSports