वाशिम: राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाºया शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले असून आता खेळाडूंना ९ डिसेंबर २०१७ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. ...
भारताची महिला भारोत्तोलक मीराबाई चानूने जागतिक भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) चॅम्पियनशिप स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. ४८ किलो वजन गटात तिने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलून हा पराक्रम केला. ...
भारतीय तिरंदाजांनी येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये शानदार खेळ करत तीन सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य आशी एकूण ९ पदकांची कमाई केली. ...
आशियाई हॉकीचा बादशहा भारतीय संघ आज शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीगच्या तिसºया आणि अखेरच्या टप्प्यात जागतिक स्तरावर वर्चस्वाच्या इराद्याने उतरणार आहे. ...
श्रीलंकेविरुद्ध नागपुरात दुसऱ्या कसोटीत चौथ्याच दिवशी विजय नोंदविल्यानंतर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने फावल्या वेळेचा सदुपयोग केला. विजयात मोलाची भूमिका वठविणाऱ्या अश्विनने मित्रांसोबत पेंच राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारी केली. ...
उजव्या पायाच्या सांध्याला दुखापत झाल्याने सहा महिने बाहेर राहिलेला ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंग राष्ट्रीय हॉकी संघात परतला आहे. येत्या १ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीग फायनलमध्ये संघाची बचावफळी भक्कम करण्यास आपले प्राधान्य असल्याचे रुपि ...