अकोला : महाराष्ट्रातील शाळांमध्ये असलेल्या प्रतिभावान खेळाडूंना हेरून त्यांची जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर चाचणी घेऊन मैदानी क्रीडा प्रकारावर लक्ष करण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या माध्यमातून व कॉ ...
अंबरनाथ विम्को नाका पसिरात अंबरनाथ पालिकेचे शुटींग रेंज होते. मात्र या शूटींग रेंज 1998 पासुन बंद अवस्थेते होते. या शूटींग रेंजचे वापर होत नसल्याने ही जागा पडीक अवस्थेत गेली होती. या ठिकाणी शुटींग रेंज पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. ...
वाशिम - राज्यस्तरीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेसाठी ज्युनिअर गटातील संघाची निवड करण्यासाठी ९ डिसेंंबर रोजी लोणी फाटा रिसोड येथील तायडे हेल्थ क्लबमध्ये निवड चाचणी होणार आहे. ...
जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला गेलेल्या बेल्जियमला सडन डेथमध्ये नमविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय पुरुष हॉकी संघ आज शुक्रवारी उपांत्य फेरीत खेळेल, तेव्हा आत्मसंतुष्टी टाळून अंतिम फेरी गाठण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...
कोल्हापूर : तब्बल दशकानंतर सुरू झालेल्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत प्रथमच घेण्यात आलेल्या महिला कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटात मुरगूडच्या स्वाती शिंदेने नंदिनी साळोखे हिच्यावर एकेरी पट ...
जळगाव जामोद : स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद येथे शारीरिक शिक्षण विभागाकडून अमरावती विद्यापीठस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा ५ ते ७ डिसेंबरदरम्यान संपन्न झाली. ...
शहरासाठी भूषणावह असलेले सायकलपटू डॉ. अमित समर्थ हे ‘ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम’ या जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या सायकल रेससाठी पात्र ठरले आहेत. ...