अमेरिकेची दिग्गज महिला टेनिसपटू सेरेना विलियम्स स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असून तिने डब्ल्यूटीए टूरमध्ये पुनरागमन करण्यासाठी जोर लावला आहे. ‘लवकरच टेनिस कोर्टवर पुनरागमन करुन शानदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे,’ असा विश्वास स ...
पहिल्या तीन क्वार्टरमध्ये केलेल्या खराब खेळामुळे भारताला मंगळवारी येथे आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव पत्करावा लागला. या निराशाजनक कामगिरीसह भारत २७ व्या सुलतान अजलन शाह कप हॉकीच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारता तिस-या क्वार्टरपर्यंत ...
छत्तीसगड राज्यातील रायपुर येथील रायघर येथे आयोजित अखिल भारतीय चॅलेंजशिल्ड कबड्डी स्पर्धेत महावितरणच्या महिला कबड्डी संघाने कांस्यपदक पटकावले. तसेच सर्वोत्कृष्ट शिस्तबध्द संघाचा मानही या संघाने मिळविला. ...
महाराष्ट्राच्या स्वाती गाढवेने २२ व्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्टÑीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पहिल्याच दिवशी रौप्यपदक जिंकले. तमिळनाडूच्या एल. सुरियाने सुवर्ण, तर महाराष्टÑाच्याच आरती पाटीलने कांस्यपदक आपल्या ...
दोन वेळा विश्वविजेती राहिलेली यजमान देशाची अलेक्झांड्रा जावाला हिला नमवून भारतीय नेमबाज मनू भाकर हिने मेक्सिकोतील गुआदालाजरा येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोमवारी दहा मीटर एअर पिस्तुलचे सुवर्ण जिंकले. त्याचवेळी पुरुष गटात रवी ...
लिएंडर पेसने सहा स्थानांची प्रगती करताना सोमवारी जाहीर झालेल्या टेनिस क्रमवारीत अव्वल ५० मध्ये स्थान मिळवले. भारताच्या एकेरी अव्वल खेळाडूंची मात्र क्रमवारीत घसरण झाली. ...
विश्व रॅपिड विजेता भारताच्या विश्वनाथन आनंदने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखत अंतिम फेरीत इस्राईलच्या बोरिस गेलफ्रेडविरुद्ध बरोबरी राखले आणि या जोरावर ताल स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद जिंकले. ...
ग्रामीण भागातून पुण्यात येऊन क्रीडा प्रकारात करिअर करणे, तसे अवघडच. यासाठी खडतर प्रवास करावा लागतो. मीदेखील हा खडतर प्रवास केला. अनेकांनी मला मार्गदर्शन केले. त्यांच्या सूचनेप्रमाणे माझ्या खेळात बदल केल्यामुळे मला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला आह ...