मुंबई श्री, महाराष्ट्र श्रीवर आपल्या नावाचे शिक्कामोर्तब केल्यानंतर सुनीत जाधवने स्वामी समर्थ श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतही आपलीच ताकद दाखवली. ...
अकोला : कारंजा लाड येथील श्रीरंग सावरकर याची निवड धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात आशियाई खेल-२०१८ व पहिल्या वर्ल्डकप चायना व दुसºया वर्ल्डकप तुर्की या तिन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीकरिता झाली आहे. निवड चाचणी सोनिपत येथील स्पोर्ट आॅथुरेटी ...
विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत गोव्याच्या समिरा अब्राहम हिने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने २ तास ३० मिनिटे आणि ४ सेकंदांची वेळ देत गोव्याला सुवर्ण मिळवून दिले. ...
भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी अंतिम लढतीत यजमान दक्षिण कोरियाला १-१ ने बरोबरीत रोखत पाच सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली. दोन्ही संघांनी सामन्याच्या अखेरच्या क्वॉर्टरमध्ये गोल नोंदवले. ...
टेनिसविश्वात दमदार पुनरागमन केलेल्या दिग्गज सेरेना विलियम्सने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना तिस-या फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे आता तिस-या फेरीत तिचा सामना आपली मोठी बहिण व्हिनस विलियम्स विरुद्ध होणार असून या रोमांचक सा ...
एआयटीएने निवड प्रक्रियेपासून खेळाडूंना दूर ठेवण्याचा कडवा इशारा देताना रोहन बोपन्नाच्या आक्षेपानंतरही रविवारी लिएंडर पेसचा डेव्हिस कप संघात समावेश केला. ...
अनुभवी लिएंडर पेसचे चीनविरुद्ध पुढील महिन्यात होणाºया डेव्हिस चषक लढतीसाठी भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते. त्याची घोषणा निवड समिती उद्या करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उझबेकिस्तानविरुद्ध सामन्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले न ...