पतियाळा (पंजाब) येथे दि. २२ ते २४ मार्चदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ महिला फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा महिला संघ बुधवारी रवाना झाला. ...
नागपुरातील प्रभाकर साठे वय वर्षे ७५. आॅफिसर्स क्लबच्या जलतरण केंद्रावर नियमित सकाळी साठेकाका तरुणालाही लाजवेल असा सूर मारतात. फिटनेसचे गुपित विचारल्यावर ते म्हणतात, पोहण्याच्या सातत्यामुळे माझे मन, बुद्धी आणि शरीर अगदी निरोगी आहे. ...
लोकमत सखी मंच अंबड विभागाने आयोजित केलेल्या आनंदनगरीस उत्स्फूर्त प्रतिसाद देत सखींनी एकच धमाल उडवूनन दिली. शनिवारी सांयकाळी शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या आनंदनगरीत विविध पाक कलाकृतींच्या घमघमाटासोबतच बच्चे कं ...
भारताचा अव्वल जलतरणपटू वीरधवल खाडेने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखत ४९व्या सिंगापूर राष्ट्रीय वयोगट जलतरण स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात २३.०२ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. ...
चीन येथे झालेल्या १४व्या एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने ८ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत ब्रॉँझ पदक पटकावत भारताला पदक मिळवून दिले. चीन आणि जपानच्या धावपटूंना कडवे आव्हान देत संजीवनीने तिसरे स्थान मिळविले ...
नाशिक : चीन येथे होणाऱ्या आशियाई क्रॉसकंट्री अजिंक्यपद अॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय चमूतील धावपटू संजीवनी जाधव हिच्याकडून पदकाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात नाशिकच्या दोन धावपटूंचा ...