भारताच्या युवा संघानेही पहिला डाव 618 या धावसंख्येवर घोषित करत सर्वाधिक धावांचा विक्रम केला आहे. यापूर्वी भारताच्या युवा संघाने 2006 साली पाकिस्तानविरुद्ध खेळताना 611 धावा केल्या होत्या. ...
मुंबईत जन्मलेला फिरकीपटू अजाझ पटेल याची न्यूझीलंडच्या कसोटी संघात निवड झाली आहे. न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे पाकिस्तानविरूद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ...
India vs England Test Match: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला 0-5 असा पराभव पत्करावा लागला तरी आयसीसी कसोटी क्रमवारीतील त्यांचे अव्वल स्थान कायम राहणार आहे. ...
पाकिस्तानच्या क्रिकेट संघासाठी झिम्बाब्वेचा दौरा हा अविश्वसनीय ठरला. पाकिस्तानने पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 5-0 असे निर्विवाद वर्चस्व गाजवले. फखर झामन आणि इमाम-उल-हक या पाकिस्तानच्या दोन फलंदाजांसाठी ही मालिका ख-या अर्थाने अविस्मरणीय ठरली आहे. ...