लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा, मराठी बातम्या

Sports, Latest Marathi News

फलंदाज बाद नव्हता, तरीही मैदानात झाले सेलिब्रेशन - Marathi News | The batsman was not out, but the opposite team was still celebrated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फलंदाज बाद नव्हता, तरीही मैदानात झाले सेलिब्रेशन

फलंदाज बाद झालेला नसताही मैदानात सेलिब्रेशन झाल्याची गोष्ट पाहायला मिळाली. ही गोष्ट घडली ती कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये. ...

ज्या मुलीने केला होता बलत्काराचा आरोप, तिच्याशीच केलं भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न - Marathi News | The girl who committed rape's accusation, did the same with the player of India's marriage | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :ज्या मुलीने केला होता बलत्काराचा आरोप, तिच्याशीच केलं भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न

 ' त्या '  मुलीने आरोप केल्यामुळे त्याचे संघटनेने निलंबन केले आणि त्याला स्पर्धेला मुकावे लागले. पण आता  ' त्या ' मुलीबरोबर  भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न केल्याची बाब समोर आली आहे. ...

India vs England 2nd Test: लॉर्ड्सवर विजय आपलाच, भारतासाठी आनंदवार्ता! - Marathi News | India vs England 2nd Test: India will win in lords test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: लॉर्ड्सवर विजय आपलाच, भारतासाठी आनंदवार्ता!

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याला अवघ्या काही मिनिटांत सुरूवात होणार आहे. ...

India vs England 2nd Test: लॉर्ड्सवर इशांत शर्मा ठरू शकतो 'लॉर्ड', दुहेरी विक्रमाची संधी! - Marathi News | India vs England 2nd Test: Ishant Sharma have opportunities to break to records on Lord's cricket ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: लॉर्ड्सवर इशांत शर्मा ठरू शकतो 'लॉर्ड', दुहेरी विक्रमाची संधी!

India vs England 2nd Test: इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना अवघ्या काही तासांत लॉर्ड्सवर सुरू होईल. ...

Sri Lanka vs South Africa: श्रीलंकेचा चार वर्षानंतर द. आफ्रिकेवर विजय - Marathi News | Sri Lanka vs South Africa: After four years of Sri Lanka Victory Over South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sri Lanka vs South Africa: श्रीलंकेचा चार वर्षानंतर द. आफ्रिकेवर विजय

सुरंगा लकमलने चुरशीच्या सामन्यांत तीन महत्त्वपूर्ण विकेट घेत श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 11 वन डे सामन्यांनंतर पहिला विजय मिळवून दिला. ...

BCCIसाठी गुड न्यूज, लोढा शिफारशींमधीत 'तो' नियम रद्द - Marathi News | good news for BCCI, Supreme Court approves new constitution | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIसाठी गुड न्यूज, लोढा शिफारशींमधीत 'तो' नियम रद्द

लोढा समितीच्या 'एक राज्य, एक मत' या शिफारशीवरून सुरू झालेला गोंधळ अखेर गुरूवारी मिटला. ...

Sri Lanka vs South Africa: श्रीलंकेच्या चाहत्यांची स्वच्छता मोहीम - Marathi News | Sri Lanka vs South Africa: Cleanliness campaign of Sri Lankan fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sri Lanka vs South Africa: श्रीलंकेच्या चाहत्यांची स्वच्छता मोहीम

Sri Lanka vs South Africa: श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या वन डे क्रिकेट मालिकेत स्वच्छता मोहीम पाहायला मिळाली. ...

एका व्यक्तीमुळे दूर होतो धोनीचा तणाव; माहीनं पहिल्यांदाच सांगितलं 'त्या' व्यक्तीचं नाव - Marathi News | MS Dhoni's tension ends with one person; dhoni reveal that person's name | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका व्यक्तीमुळे दूर होतो धोनीचा तणाव; माहीनं पहिल्यांदाच सांगितलं 'त्या' व्यक्तीचं नाव

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेट संघाची धुरा समर्थपणे सांभाळली. ...