स्वत:मध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर आपण आपले ध्येय पूर्ण करू शकतो. आपल्या कर्तृत्वाने आपण सिद्ध होत असतो. स्वकर्तृत्वच माणसाला प्रेरणा देत असते. ...
संतांना परमेश्वराचा साक्षात्कार होतो म्हणजे नेमके काय होते? अनेक संतांनी तेजरूप, अनाहत वाद, अमृतास्वाद, सुवास, स्पर्श आदी बाबींचा अनुभव मांडणे होय. साक्षात्काराचे मानसिक, शारीरिक, नैतिक परिणाम साधकाला जाणवत असतात. ...
‘अणु-रेणु या थोकडा । तुका आकाशाएवढा।’ प्रस्तुत अभंगाचे चरण जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे असून, ते म्हणतात मी अणु-रेणूपेक्षाही सूक्ष्म असून, आकाशाएवढा मोठा आहे. ...