लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

गरिबीची नेमकी कारणं काय? - Marathi News | reasons and causes of Poverty | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :गरिबीची नेमकी कारणं काय?

खोटे बोलणे, चोरी, उद्धट वागणे, अर्वाच्य बोलणे, दिलेला शब्द न पाळणे, जबाबदारी न स्वीकारणे, थोडक्यात समाधान मानणे अशा अनेक अवगुणांमुळे गरिबीचा उच्चांक वाढतच जातो. ...

सांग रे उद्धवा... - Marathi News | gopi asks about krishnas wellness to his friend uddhav | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सांग रे उद्धवा...

कृष्ण मथुरेला गेला. कंसवध केला. श्रीकृष्णाचा उद्धव नावाचा जिवलग मित्र होता. त्याला कृष्णाने गोकुळात जाऊन वियोगामुळे दु:खी झालेल्या मातापित्यांना कुशल सांग. गोपींना माझा निरोप सांगून त्यांची मनोव्यथा दूर कर, असे सांगितले. ...

सतत उच्च ध्येयाचा विचार हाच यशाचा मार्ग:  संतोष तोत्रे  - Marathi News | The idea of a consistently high goal is the key to success: Santosh Totre | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सतत उच्च ध्येयाचा विचार हाच यशाचा मार्ग:  संतोष तोत्रे 

सतत मोठे विचार करणे व उच्च ध्येय मनात घोळविणे, हाच खरा यशाचा मार्ग आहे, असे मार्गदर्शन मौलिक विचार सदगुरू  वामनराव पै यांचे सतशिष्य व प्रबोधनकार संतोष तोत्रे यांनी येथे केले. ...

शिक्षण आणि शिस्त - Marathi News | discipline is very important in an education | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :शिक्षण आणि शिस्त

सक्तीने कोणतीही कृती सातत्याने लादण्याचा प्रयत्न कराल, तर तुमचे आयुष्य बेसूर होते. ...

विश्वातील प्रत्येक घटकाला जपणे हाच आहे परमेश्वराचा जप - संतोष तोत्रे - Marathi News | This is the chant of the Lord in every aspect of the universe | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विश्वातील प्रत्येक घटकाला जपणे हाच आहे परमेश्वराचा जप - संतोष तोत्रे

निसर्गनिर्मित प्रत्येक घटकाला जपणे हाच परमेश्वराचा जप आहे, असे प्रतिपादन सदगुरू श्री वामनराव पै यांचे सतशिष्य व प्रबोधनकार संतोष तोत्रे यांनी केले.  ...

महाराष्ट्री असावे - Marathi News | greatness of maharashtra | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :महाराष्ट्री असावे

प्रांताभिमान दूर ठेवून त्यांनी परराज्याचे कौतुक का करावं? हे औदार्य गुणाचं लक्षण आहे. ...

प्रेम देवाचे देणे - Marathi News | Giving love to God | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :प्रेम देवाचे देणे

प्रेम जसजसे व्यापक होत जाते, तसतसे झाडा-माडावर, गुरां-पाखरांवर, मुला-बाळांवर अन् समाजातील प्रत्येक घटकाला ‘लळा’ लावण्याचा अंतरंगी जिव्हाळा निर्माण होतो. ...

राज्यातील ५२९ गावांमध्ये ‘श्वासानंद’ नामजप अभियान - Marathi News | 'Shwasanand' Namjap campaign in 529 villages in the state | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यातील ५२९ गावांमध्ये ‘श्वासानंद’ नामजप अभियान

हा नामजप आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत घेण्यात आला असला तरी हे अभियान कार्तिक पोर्णिमेपर्यंत सुरू होते.  ...