लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक, मराठी बातम्या

Spiritual, Latest Marathi News

भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि..! - Marathi News | Bhavatitam Trigunarahitam Sadguru Tam Namami ..! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि..!

माणूस केवळ भाकरीवर जगत नाही. जगण्यासाठी त्याला भावार्द्र  प्रेमाचा उबारा पाहिजे, जो शिष्याला गुरुपासून मिळतो..! ...

दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी आषाढ ‘अमावास्या’ - Marathi News | Ashadh 'Amavasya' expressing gratitude for lamps | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी आषाढ ‘अमावास्या’

विविध प्रकारच्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांचे पूजन केले जाते ...

तस्मै श्रीगुरवे नमः  - Marathi News | Tasmai Shrigurve Namah | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :तस्मै श्रीगुरवे नमः 

अज्ञानाचा अंधकार निवारण्यासाठी ज्ञानाची ज्योत पेटवणारा गुरु व जीवन विकासाची कामना राखणारा शिष्य यांचा संबंध अलौकिक असतो म्हणूनच गुरु हा आपल्यासारख्या अस्थिर आणि अव्यवस्थित मनाच्या मानवासाठी मार्गदर्शक बनतो..! ...

वाणी हीच तपश्चर्या! - Marathi News | Good and soft speech is vertue | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वाणी हीच तपश्चर्या!

एखाद्याची आस्थेने विचारपूस केल्याने त्याला आपल्या विषयी प्रेम आणि आपुलकी वाढत जाते. ...

गुरु कुम्हार औ शिष्य कुंभ है..! - Marathi News | Guru is the potter and disciple is Aquarius ..! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :गुरु कुम्हार औ शिष्य कुंभ है..!

गुरु हा शिष्याच्या जीवनावरील पेपरवेट आहे. याच्यामुळे वासनाच्या विचारांनी शिष्याच्या जीवन पुस्तिकेची पाने उडून जात नाहीत..! ...

गुरूंमुळे जीवनात आनंदाची पौर्णिमा - Marathi News | Full moon of happiness in life due to Guru | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरूंमुळे जीवनात आनंदाची पौर्णिमा

गुरूंमुळे आपल्या जीवनात आनंदाची पौर्णिमा साजरी होते. ...

म्हणोनि जाणतेणे गुरु भजिजे..! - Marathi News | Therefore, knowingly worship Guru...! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :म्हणोनि जाणतेणे गुरु भजिजे..!

गुरुपूजन म्हणजे सत्याचे पूजन.. गुरुपूजन म्हणजे ज्ञानाचे पूजन.. गुरुपूजन म्हणजे अनुभवांचे पूजन.. ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा महासागर आणि शांतीचा हिमाचल म्हणजे गुरु..! आणि अशा गुरुच्या पूजनाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा..! ...

आषाढी पौर्णिमा श्री गुरुपूजनाचे पावन पर्व! - Marathi News | Holy festival of Shri Gurupujana on Ashadi Pournima! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आषाढी पौर्णिमा श्री गुरुपूजनाचे पावन पर्व!

   अनादि काळापासून श्री गुरु महात्म्य शास्त्रांनी वर्णन केले आहे. आषाढी पौर्णिमा हे श्री गुरु पूजनाचे पावन पर्व. आषाढी ... ...