मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Pradosh Shivratri Vrat 2026: प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी आल्याने या काळातील शिव पूजनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. ...
Surya Gochar Makar Sankranti 2026: पुढील महिनाभर सूर्य मकर राशीत असेल. सूर्याची मकर संक्रांत तुमच्यासाठी कशी असेल? सूर्य गोचर काळात नेमके कोणते अगदी सोपे उपाय करणे उपयुक्त ठरू शकतील? जाणून घ्या... ...