सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Mahabeej Soybean Seeds: बियाणे उत्पादक महाबीज कंपनीकडून वेळेत माहिती न दिल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यांनी शर्ती पाळून सोयाबीन बीजोत्पादन केले, पण सहा महिन्यांनंतर बियाण्याची उगवणक्षमता कमी असल्याचे सांगत कंपनीने ते र ...
Amravati Bajar Samiti : अमरावती जिल्ह्यात गुरुवारी दुपारीच्या सुमारास जोर'धार' बरसलेल्या अवकाळी पावसाने अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रि-मान्सून उपाययोजनांचा बोजवारा उडविला. तो इतका की कोट्यवधी रुपये खर्चुन बनविलेल्या धान्य शेडलादेखील मोठी ग ...
Soybean Storage Cluster : लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सोयाबीन आणि इतर शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी लातूरमध्ये 'सोयाबीन साठवण क्लस्टर' (Soybean Storage Cluster) प्रकल्प उभारण्यात येत आहे. वाचा सविस्तर (Soybean Storage Cluster) ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप खरीप पीक परिसंवाद आयोजित केला आहे. ...
Kharif Crops : खरीप हंगामासाठी पीक पद्धतीत मोठा बदल होत आहे. कापसाच्या (Cotton) दरातील सातत्यपूर्ण घसरण आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी यंदा कापसाऐवजी कोणत्या पिकांना मिळणार पसंती ते वाचा सविस्तर. (Kharif crops) ...
Soybean Market Update : खरीप हंगामाच्या ताेंडावर सोयाबीनचे बाजारभाव वाढत ४,४०० प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. असे असले तरी या दरवाढीचा थेट लाभ शेतकऱ्यांना होणार नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच कमी दराने माल विकलेला असल्याने हा फायदा व्यापाऱ्यांना ह ...
Soybean Seeds : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात तब्बल २ लाख ५८ हजार ४३० क्विंटल गुणवत्तापूर्ण घरगुती सोयाबीन बियाणे तयार केले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आता स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करताना दिसत आहेत. (Soybean Seeds) ...
Soybean Crop : खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर आला असून मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सर्वाधिक पसंती सोयाबीन पिकाला दिली आहे. मागील वर्षांप्रमाणे यंदाही तूर व कापूस अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. वाचा सविस्तर (soybe ...