सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Soybean & Maize Market Rate : सोयाबीन पेंड आणि मका या दोन्हींचा कोंबड्यांचे खाद्य म्हणून वापर केला जातो; परंतु असंख्य शेतकऱ्यांनी सलग अनेक वर्षे सोयाबीनच पिकवल्यामुळे त्यातील पौष्टिक मूल्य काहीसे कमी झाले आहे. ...
Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामात पीक पद्धतीत मोठा बदल होताना दिसत आहे. पारंपरिक सोयाबीन पिकाकडून हळद लागवडीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यंदा हळदीचे क्षेत्र तब्बल १५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे ...
यंदा शासनाने सोयाबीनसाठी हमीभाव ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला होता. मात्र, प्रत्यक्षात बाजारात सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल चार हजार ३०० रुपयांवर गेले नाहीत. ...