सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Soybean Market Update : शेतकऱ्यांनी खरिपाच्या हंगामासाठी बियाणे, खते व निविष्ठा खरेदीसाठी साठवलेले सोयाबीन बाजारात विक्रीस आणले आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची दररोजची आवक (Arrivals) १० हजार क्विंटलच्या घरात पोहोचली असली, तरी बाजारभाव मात ...
यंदा मान्सूनपूर्व पाऊस धो-धो बरसला. पुढे पाऊस होईल या आशेवर मान्सूनपूर्व पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी कपाशी लागवडी आणि सोयाबीन, मूग, तूर, आदी पिकांच्या पेरण्या केल्या. ...
Soybean Biyane खरीप पेरणीसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीनचे मोफत बियाणे दिले जात आहे. एक हेक्टरच्या मर्यादेत ७५ किलो बियाणे प्रति लाभार्थी शेतकऱ्यांना मिळत आहे. ...
MahaDBT Seeds Scheme : खरीप हंगामाच्या तोंडावर मोफत बियाण्याच्या वाटपात निर्माण झालेला गोंधळ आता उफाळून आला आहे. ७५ किलो बियाण्याचे आश्वासन देणाऱ्या योजनेत प्रत्यक्षात केवळ ६६ किलो बियाणे मिळत असल्याचे उघड झाले असून, राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे ...