सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Soybean Kharedi : राज्य शासनाने ३० ऑक्टोबरपासून सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी ऑनलाइन बुकिंग सुरू केली आहे. मात्र, या वेळी नवी अट घातली आहे. शेतकऱ्यांनी स्वतः केंद्रावर जाऊन अंगठा लावून नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर विक्रीवेळी पुन्हा अंगठा स्कॅन अनिवार ...
हातातोंडाशी आलेला सोयाबीनचा घास अक्षरशः पावसाच्या पाण्यात वाहून गेला. जे काही शिल्लक राहिले, ते आता बाजारात कवडीमोल दरात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दिवाळीनंतर तरी भाववाढी होईल, अशी आशा होती. मात्र, पडते भाव कायम असल्याने शेतकऱ्यांच्या प ...
हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या परवानधारक व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्यांचा परवाना रद्द आणि दंडात्मक कारवाई होऊ शकते. जाणून घ्या सविस्तर माहिती. ...
Heavy Rain in Vidarbha : दिवाळीनंतर विदर्भातील शेतकऱ्यांनी धान कापणी आणि मळणीला वेग दिला असतानाच अवकाळी पावसाने हाताशी आलेल्या पिकावर पाणी फिरवले आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे धान व सोयाबीन पिकं पावसामुळे भिजून खराब ...